Sunday, April 20, 2008

दुक्कल

आफ्टर अ लॉन्ग टाइम.......... ब्लॉग खूप दिवसानी लिहित आहे... तसा ब्लॉग लिहायचा कन्टला आला होता...... आजही फ़ार ईच्छा आहे आसा भाग नाही. पण दुसरा काही करण्या साराखा नाहीए तेव्हा वटलं ब्लॉग लिहू.

फ़ार फ़ार कन्टाला आला आहे आयुष्याचा.... आगदी म्हानजे आगदी कन्टाला आला आहे. आता यात नवीन ते काय. मला माहीत आहे. यात नवीन काही नाही. आसो.
तर एक गोष्ट ऎकली होती ती सांगायाचा हा छोटा प्रयत्न. निखिल आणि स्वप्निल किंवा अमित आणि सुमित ही आपाल्या कथा नयाकांची नावा. अर्थात तुमच्या लक्षात यायला हरकात नाही की ही जुळ्या भावांची नावं आहेत.
अमित सुमितचे बाबा खूप कडक. आई खूप प्रेमळ. साराखी त्यांची काळजी त्या दोघांना.
एकादा काय झालं, ते दोघे ज्या कोलिनिमध्ये राहात तिथे समोरच्या काकूं कडे साकाळी साकाळी आरडा ओरडा ऎकू येता होता.... ठाणेकार काकूंचा आवज केवाढाच्या काय.... त्यात त्या ओरडात होत्या मग काय सागळी कोलिनि जमा झाली. ठाणेकार काकूंच्या घराच्या आंगाणात कोणीतरी लिम्बू टाकलेला होता... साधा सुधा नही तर टाचण्या टोचलेला.... आणि त्यातून रक्त बाहेर येत होता, आतून.... कूठून सुध्धा लाल रंग वाटात नव्हता तो. चक्क रक्त... सगळे कोलिनि वाले घबरले. आपल्या कोलिनित आसले प्रकार कधी नाही होत... हे कासे झाले. मांत्रिकाला बोलावा लिम्बू उचलून टाका.... आसे बोलाणे चालू झाले..... अमू सकाळी उठला होता तो सागळे कुतुहलाने पहत होता. त्याने सुमुला उठवले.... सुमु ठाणेदार काकूंना म्हाणाला.... "काकू आसा काही नासाता तुम्ही उगाच ताप करून घेवू नका!" आसं म्हणात, सुमु खाली वाकला........ एकडे आई सुमु, सुमु म्हणे पर्यंन्त सुमुने लिम्बू उचला आणि प्लास्टिकच्या पिशवीत टाकून अमुला म्हणला, "चल टाकून येवू..."
घरी आल्यावर आई खूप रागावली दोघांना! तिला खूप भीती वाटात होती. ती गुरुजींकडे जावून आली. रोज महीनाभर ती आंगारा लाव, द्रुष्ट काढ आसं करात होती. ही दोघेही निमूट पणे करून घेत होती.
ऎका शुक्रावरी.... अमु आणि सुमुची दीदी आली... आईने तिला घाडाला प्रकार सांगिताला. दोघांची कान उघडणी करयच्या उद्देशने मग स्नेहलदीदीनीं खोलीत प्रवेश केला. "सुमु तुला कोण नसाता शाहाणपणा सांगीतला होता... कशाला ते उचलायला गेला तू? काही झाला आसातातर...."
अमु: "क्काही नसाता झाला..."
दीदी:"तू गप्प बस... तू पण तसालाच"
अमु: "दीदी, ठाणेकर काकूंना भेटलीस... आता त्या किती चांगल्या वागतात अमच्याशी... साराखा येवून त्यांच्या त्या बाल्याचा कौतूक नाही सांगत आता. आशा प्रसांगातून माणासा जोडयायची आसतात."
सुमु: "आता क्रिकेट खेळताना त्याची काच फ़ोडली तरी त्या काही म्हणत नाहीत, म्हहित आहे?"
दीदी: "आरे पण काही झाला आसता तर..."
अमु: "कासा कही झाला असाता.... लिम्बू सुमुना बनवलेला"
दीदी: "......"
सुमु: "आगं मी मध्ये त्या अंधश्रध्दा निर्मुलन शिबिरात गेलो होतो तिथे त्यानी लिम्बूतून लाल द्राव कसा बाहेर येतो.... नुस्त्या चुट्क्या वजवून कसा धूर निर्माण करता येतो ते दाखावला मग घरी करून पहीला..."
अमु : "ते कोठे टाकायचं म्हाणुन पाहटे ठाणेकार काकूंच्यात टाकले मी!"
दीदी: "आईला का नाही सांगीतालं?"
सुमु: "जावू दे ग! तुला तरी कूठे सगळं सांगीतलय......... हा हा हा.."

1 comment:

Anonymous said...

Hey :) Shachi here ! Kay majesheer goshta aahe ! :) Kashavarun suchli ? Chhan aahe.