कमलेश : "काजू कतली हा प्रकार कधी सुरू झाला रे ? आपल्या लाहानपणी नव्हाता नाही? इन्दोर वगैरे कडून एकाडे आला का?"
एमडी : "पुण्यात फ़ार पहिल्या पासून होता! फ़क्त त्यावेळी घरीचं बनवलेले स्वीट्स जास्त खात असत.... आणि बाहेरचं त्यावेळी खूप महाग वाटायचे.... आता ट्रेंन्ड बदलला आहे.... "
मंदार : "आता लोक घरी पिक्चर पहातात आणि बाहेर जेवायाला जातात. पुर्वी घरी जेवत आणि बाहेर पिक्चरला जात."
मी : "आवडला जोक मला!"
मंदार : "हा जोक नाही, दारूण सत्य आहे. "
राफ़ा : "आणि त्याला कारुण्याची झालर आहे...... दारूण्याची सुध्दा!"
-----------------------------------------------------------------------------------------------
मी : "आपण आज कोन्फ़ेरान्स रूममध्ये जमून विश नाही केले... हैपी अनिवेर्सरी!"
कमलेश : "नवीन आहेस का? आपण फ़क्त बर्थ डे विश करतो... "
मंदार : "अनिवेर्सरी नाही कारण ती प्रत्येकच्या द्रुष्टीने वेगवेगळी आसते...."
हेमंन्त : "ती हैपी नसूही शकते!"
मी : "This is pessimism."
हेमंन्त : "This is optimism!"
मंदार : "That is just fact......"
Monday, April 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Too Good......
Post a Comment